मोटोहाउसच्या ऑस्ट्रियन ब्रिक्स्टन आणि इटालियन व्हीएलएफ इलेक्ट्रिक स्कूटर आता सांगलीकरांसाठी उपलब्ध; बुकिंग आणि डिलिव्हरी सुरू
सांगली : केएडब्ल्यू वेलोस मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड अर्थात केव्हीएमपीएलचा व्यवसायिक उपक्रम असलेला मोटोहाउस आता भारतात आपल्या उपस्थितीला अधिक बळकट करत आहे. एआर मोटर्स सांगली यांच्या सहकार्याने सांगलीमध्ये पाचव्या डीलरशिपचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यामुळे ऑस्ट्रियन […]