लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या? दूध उत्पादकांचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत सरकारनं कोणती कार्यवाही केली? आ.सतेज पाटील
कोल्हापूर: लाडकी बहीण योजनेच्या निकषाची जबाबदारी पहिल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांवर होती तर आता पात्र महिलांना अपात्र करुन त्यांची फसवणूक का केली जात आहे ? निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या ? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते […]