हिरोची नवीन १२५ सी.सी डेस्टिनी स्कूटर बाजारात दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील नं १ टू व्हिलर कंपनी हिरो मोटोकॉर्प यांचे तर्फे नवीन १२५ सी. सी. डेस्टिनी ही दुचाकी बाजारात आणली आहे. या गाडीचे अनावरण समारंभ निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भागवत यांचे हस्ते कोल्हापूर […]