एक एप्रिलपासून गोकुळ च्या गाय दूध खरेदी दरात वाढ ;गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंपसह सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे अनावरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे उद्घाटन व ‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विविध बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू […]