Information

सिद्धगिरी जननी व कोल्हापूर मनपाचा संयुक्त उपक्रम वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन

April 24, 2025 0

कोल्हापूर : सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, राष्ट्रीय वंध्यत्व जागृकता सप्ताह निमित्ताने, कोल्हापुरात पहिल्यांदाच शासकीय स्तरावर मोफत वंध्यत्व तपासणी कक्षाचे उद्घाटन* करण्यात आले. सावित्रीबाई फुले रुग्णालयात झालेल्या […]

News

ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये दाखल,आयर्नविन ख्रिश्चन मैदान येथे शुक्रवारपासून होणार सर्कसला प्रारंभ

April 24, 2025 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : ग्रेट बॉम्बे सर्कस आपल्या कोल्हापूर शहरामध्ये येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे. येथील आयर्नविन ख्रिश्चन मैदान ही सर्कस आली असून या सर्कसच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना धमाल मनोरंजन अनुभवता आणि पाहता येणार आहे.एअर कुलसह तब्बल […]

News

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये गरजू जोडप्यांसाठी मोफत आयव्हीएफ शिबिर

April 23, 2025 0

कोल्हापूर:राष्ट्रीय वंध्यत्व निवारण जागरूकता सप्ताह निमित्त कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आयव्हीएफ टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथे शिबिराचे उद्घाटन संपन्न होणार असल्याची माहिती […]

News

वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल मध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचे लोकार्पण सोहळा संपन्न

April 21, 2025 0

कोल्हापूर : तमाम महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना या बरोबरीने केंद्र सरकारच्या आयुष्यमान योजनेचे प्रतिनिधी म्हणून विविध दवाखाने कार्यरत आहेत त्यांनी शासनाचेच प्रतिनिधी म्हणून त्यांना अत्मियतेने सेवा द्यावी […]

Sports

आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात

April 19, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीने आयोजित रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.रणजी खेळाडू उमेश गोटखिंडीकर आणि संग्राम अतीतकर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मेरी वेदर […]

Entertainment

१ मे रोजी प्रदर्शित होणार मुरलेल्या प्रेमाचा ‘गुलकंद’!

April 19, 2025 0

कोल्हापूर: ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज […]

Information

जस्टडायलमुळे कोल्हापूरच्या व्यवसायांमध्ये लक्षणीय वाढ

April 19, 2025 0

कोल्हापूर: गेल्या काही काळात हा जिल्हा भारतातील सर्वोच्च दरडोई उत्पन्न मिळवणाऱ्या भागांपैकी कोल्हापूर जिल्हा एक जिल्हा ठरला आहे. साखर उत्पादनामुळे तेजीत असलेली अर्थव्यवस्था, कापड गिरण्या आणि उत्पादनामुळे कोल्हापूर महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र ठरले आहे. कोल्हापुरातील […]

Sports

कोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

April 16, 2025 0

कोल्हापूर: रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोटरी प्रीमियर लीग – आरपीएल २०२५ या क्रिकेट स्पर्धेला शनिवार १९ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मेरी वेदर मैदानावर दिवस रात्र होणाऱ्या स्पर्धेतील सहा संघातून कोल्हापूर , सांगली […]

News

गोकुळ’ चा १३६ कोटी ३ लाख रुपयाचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक

April 16, 2025 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत […]

News

पंतप्रधान आवास योजना अंतर्गत कोल्हापूरचा गृहनिर्माण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा

April 15, 2025 0

कोल्हापूर :पंतप्रधान आवास योजना – शहरी (PMAY-U) च्या अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी झालेला कोल्हापुरातील बोन्द्रेनगर हा समुदाय नेतृत्वाखालील पहिलाच वेगळा प्रकल्प आहे.पी.एम.ए.वाय. अंतर्गत समुदाय-नेतृत्वाखालील गृहनिर्माण प्रकल्पात बोन्द्रेनगर हा मैलाचा दगड ठरला आहे. इथपर्यंत पोचण्यासाठी, प्रत्यक्षात प्रशासन, […]

1 2 3 4
error: Content is protected !!