तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची प्रचंड दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानीची पडझड झालेली आहे. तसेच सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे. सदर स्वागत कमानीतून हजारो वाहने येजा करतात, त्यामुळे एखादी दुर्घटना […]