Information

कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर 

April 7, 2026 0

कोल्हापूर: कोल्हापूर डिस्ट्रीक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ही जनरल प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्यावतीने वर्षभर वैद्यकीय उपक्रमांसह चर्चासत्र, सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम राबवले जातात. असोसिएशनच्या ८ व्या वर्धापनदिनानिमित्त फुलेवाडीतील हॉटेल राहूल डिलक्स मध्ये […]

News

सतेज पाटील यांचा वाढदिवस होणार लोकोत्सव : दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट्य

April 6, 2026 0

कोल्हापूर :काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा १२ एप्रिलला होणारा वाढदिवस विविध उपक्रम राबवून लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा संकल्प सोमवारी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दहा लाख वह्या संकलनाचे उदिष्ट ठेवले आहे. […]

News

तब्बल पाच लाख लोकांनी भेट दिलेल्या सिद्धगिरी कारागिरी महाकुंभाची सांगता

April 4, 2026 0

कोल्हापूर: समाजातील अठरापगड जातीतील कारागीरांच्या वर्गातील विणकाम करणारे, लोहार असे व्यवसाय काळाच्या ओघात नामशेष झाले आहेत. या कारागिरांच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासनाने त्यांना कायमस्वरुपी व्यासपीठ मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे जिल्ह्यातील […]

Information

महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. अरुंधती धनंजय महाडिक

April 3, 2026 0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली.याप्रसंगी सौ. अरुंधती महाडिक यांनी फेडरेशनने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच ही जबाबदारी अत्यंत मोठी […]

Information

१ मे महाराष्ट्र दिनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण

April 1, 2026 0

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. […]

News

सिद्धगिरीचा कारागीर महाकुंभ हजारो महिलांच्या हाताना रोजगार देणारा : मंत्री चंद्रकांत पाटील

April 1, 2026 0

कोल्हापूर : श्री सिध्दगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत *’सिध्दगिरी कारागीर महाकुंभ’* संपन्न होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण […]

1 2 3 4
error: Content is protected !!