
स्पीड न्यूज नेटवर्क : रिलायन्स 5 सप्टेंबर पासून जिओ फायबर ऑप्टिक सेवा उपलब्ध करून देणार आहे याचसोबत 1 gbps इंटरनेट स्पीड असणार
4 के टीव्ही ला सेटअप बॉक्स फ्री, फक्त एका सर्व्हिस चे पैसे घेणार 700 पासून 10 हजार पर्यंत प्लॅन, चित्रपट प्रदर्शन दिवशीच घरात बसून फिल्म पाहता येणार आहे, जिओ ब्रॉडबँड घोषणा, मल्टिप्लेअर ऑनलाईन नेटवर्क,
मायक्रोसॉफ्ट आणि रिलायन्स भागीदारी मोठ्या प्रमाणात क्लाउड तंत्रज्ञान आणणार,
मुकेश अंबानी यांच्याकडून 42 व्या वार्षिक सभेत घोषणा केली आहे याचसोबत अन्यही सुविधा देण्यात येणार आहे याबाबत सर्व डिटेल्स लवकरच मिळतील असेही सांगण्यात आले आहे. या सभेकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून आणखीही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे
Leave a Reply