Uncategorized

कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 कोटी रूपये

August 20, 2019 0

कोल्हापूर  : जिल्हाधिकारी कार्यालयाने उघडलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून आज 5 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या […]

Uncategorized

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये  भरीव वाढ करावी :आ.राजेश क्षीरसागर

August 19, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर यावर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. या जलप्रलयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाकडून या पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर केली आहे. परंतु, जिल्ह्यातील महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना सध्या […]

No Picture
Uncategorized

एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा पदग्रहण समारंभ संपन्न

August 18, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील सतत सामाजिक उपक्रमात असणारी एनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचा २०१९-२०२० या वर्षाकरिता पदाधिकारी यांचा पदग्रहण समारंभ नुकताच संपन्न झाला.क्लबच्या मावळत्या अध्यक्षा प्रिती चंदवाणी यांनी नूतन अध्यक्षा वसुधा लिंग्रस यांना आपला पदभार सुपूर्त केला.तसेच […]

Uncategorized

पूरग्रस्तांना एमव्हीआयआरडीसी डब्ल्यूटीसी मुंबईकडून एक कोटीचा निधी

August 17, 2019 0

कोल्हापूर: कोल्हापूर-सांगली आणि रत्नागिरीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ७६० हून अधिक गावे उदध्स्त झाली. विनाशकारी महापुरात अनेकांचे जीव आणि संपत्तीचे फार नुकसान झाले आहे. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करीत एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे […]

Uncategorized

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही पाकला झिटकारले, खुली चर्चा नाही

August 17, 2019 0

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला असल्याने त्यांनी आता हा  मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उचला तर खरा पण तेथेही पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने खुल्या चर्चेचा प्रस्ताव फेटाळला आहे .शुक्रवारी […]

Uncategorized

कुस्तीपटू बजीरंग पुनिया ला खेळरत्नसाठी नामांकन

August 17, 2019 0

दिल्ली : भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी  दिला जाणारा हा  सर्वोच्च सन्मान मानला जातो,  गेल्या वर्षी बजरंगला खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळू शकलेले नव्हते. मात्र […]

Uncategorized

सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत

August 17, 2019 0

पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक […]

Uncategorized

डीएम ग्रुपने जिल्हाधिकारी कार्यालय केले चकाचक

August 17, 2019 0

कोल्हापूर :कोल्हापुरात आलेल्या महापुरानंतर शहरात निर्माण झालेले गाळाचे साम्राज्य, पसरलेली दुर्गंधी, महापुराबरोबर वाहून आलेला कचरा यामुळे संपूर्ण शहरच विद्रूप बनले. कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आज हजारो हात झटत आहेत, यामध्ये डीएम ग्रुपचे कर्मचारी स्वच्छता […]

1 2 3 4
error: Content is protected !!