
कोल्हापूर: पंजाब आणि महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले असून हे निर्बंध सहा माहिन्यांकरिता असणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून या बँकेचे ऑनलाईन सह सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. कोल्हापूर मध्येही राजारामपुरी,शिवाजी पेठ सह सर्व शाखांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली होती. पण फक्त एक हजार रुपये प्रती खाते काढता येणार आहेत.
Leave a Reply