Uncategorized

कोल्हापुरात मोठे आय.टी. पार्क उभारणार :आ.राजेश क्षीरसागर

September 28, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लढती ठरल्या आहेत. पण, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधीत उमेदवार कोण? हे गुलदस्त्यातच आहे. युती ठरली असून, कोल्हापूर उत्तरमध्ये भगवाच फडकणार आहे. युतीकडून मीच निवडणूक लढविणार आणि जिंकणार आहे. […]

Uncategorized

कोरगावकर ट्रस्टतर्फे होणार ज्येष्ठांचा सन्मान

September 28, 2019 0

कोल्हापूर :कै अनंतराव गोविंदराव कोरगांवकर सामाजिक सेवा संघ (ट्रस्ट) आणि कोरगांवकर पेट्रोल पंप यांच्यावतीने यावर्षीही जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचे योजिले आहे.हा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता येथील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अमोल कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत […]

Uncategorized

धनगर समाजाचे प्रमुख नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचित आघाडीला रामराम

September 26, 2019 0

कोल्हापूर: धनगर समाजाचे प्रमुख नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित आघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दोन दिवसानंतर पुढील राजकीय दिशा जाहीर केली जाईल असे त्यांनी सांगितले.सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. […]

Uncategorized

‘रील’ आणि ‘रियल’ पोलिसांची ‘ग्रेट भेट’   

September 26, 2019 0

भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेल्या एमएक्स प्लेअरवर मराठी ओरिजनल्स ‘पांडू’ ही नवीन आणि अनोखी वेबसिरीज सुरु झाली आहे. मुंबई पोलिसांच्या दैनंदिन आयुष्यावर आधारित असणाऱ्या या वेबसिरीज मध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के मुख्य भूमिका निभावत आहे. या […]

Uncategorized

जिल्ह्यासाठी खर्च विषयक 4 निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

September 26, 2019 0

कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 मतदार संघांसाठी शील अशिष, आर. नटेश, एम.डी. शादाब अहमद आणि जे. आनंद कुमार या चौघांची खर्च विषयक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.271- चंदगड, 272 -राधानगरी व 273 -कागल या विधानसभा […]

Uncategorized

रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार

September 25, 2019 0

कोल्हापूर: खासगी हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार घेणे परवडत नसल्याने रुग्ण हक्क परिषद गोर-गरीब रूग्णासाठी मोफत मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी करणार आहे. अशी माहिती रुग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक ऍड.वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.हे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल ३५० बेडचे असून, पुणे […]

Uncategorized

शरद पवार हाच आमचा पक्ष; एस.काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे प्रतिपादन

September 25, 2019 0

कोल्हापूर: आज देशातील व राज्यातील राजकीय सामाजिक स्थिती गेल्या साठ वर्षात खाली गेली नव्हती तितकी आज गेली आहे. नीतिमूल्य संस्कृती व निष्ठा पायदळी तुडवले जात आहे. कृतज्ञतेच्या ऐवजी कृतघ्नता, स्वार्थ याचा बाजार विधानसभा निवडणुकीत मांडला […]

1 2 3 5
error: Content is protected !!