
कोल्हापूर: नेशन फर्स्ट”, कोल्हापूर व “ऋतम् ऍप” यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 2 ऑक्टोबर 2019 रोजी “सोशल मिडीया काँक्लेव्ह” आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात “ऋतम” या न्यूज ऍपचे लॉंचिंग करण्यात येणार आहे. यावेळी घटनेच्या “कलम 370” बद्दल अधिवक्ता परिषदेचे ऍड. प्रवीण देशपांडे विवेचन करणार आहेत तसेच “सोशल मिडीयाचा योग्य वापर” या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हॉटेल कीज- कृष्णा-इन, डी-मार्टशेजारी ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे
सा. 5:30 ते 7:30 या वेळेत हा कार्यक्रम संपन्न होणार आहेे तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Leave a Reply