
कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा अधिकृत उमेदवार उद्योजक चंद्रकांत जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
माझ्या नावाला पक्षाने पाठिंबा दिल्यामुळे लोकांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वाासावर शिक्कामोर्तब झाले आहे असे मी समजतो. ही उमेदवारी एकट्या चंद्रकांत जाधव यांची नसून कोल्हापूर उत्तरच्या नागरिकांची आहे.
आपण दाखवत असलेल्या विश्वासाबद्दल मी सदैव आपला ऋणी असेन अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
Leave a Reply