
कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस- स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचा उमेदवार म्हणून उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा काढत उमेदवारी अर्ज भरला.यावेळी नामांकन अर्ज भरतेवेळी राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे, महापौर सौ.माधवी गवंडी तसेच इतर मान्यवर यांची विशेष उपस्थिती होती.
Leave a Reply