
कोल्हापूर: करवीर मतदार संघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार चंद्रदीप नरके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी गांधी मैदान येथे झालेल्या सभेत हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.आजवर च्या केलेल्या कामाच्या जोरावर लोक पुन्हा मलाच विधानसभेत जाण्याची संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Leave a Reply