
कोल्हापूर: बेळगाव येथील भाविक गिरीजा सी. हट्टीहोळी यांनी आज करवीर निवासिनी श्री आंबाबाई चरणीं दोनशे सहा ग्रँमचा म्हणजे वीस तोळे सोन्याचा हार अर्पण केला ( अंदाजे किंमत रू ७३९३५२ ) यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी स्विकारून रितसर पावती देण्यासाठी व्यवस्थापक यांना सांगितले यावेळी सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव आणि मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply