मी पुन्हा नाही: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

कोल्हापूर: मी पुन्हा येईन असा प्रचार करत देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे 105 आमदार निवडून आले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे होत असताना अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेतली आणि महाराष्ट्राचे राजकारण बदलले.पण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सारी राजकीय गणिते बदलली.लगोलग देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. ७९ तासातच फडणवीस सरकार कोसळले. आता मी पुन्हा येईन ऐवजी आता मी पुन्हा नाही असे देवेंद्र फडणवीस यांना म्हणावे लागेल.बहुतेक जनतेच्या मनात भाजपचा मुख्यमंत्री असावा असे नसेल म्हणून इतक्या राजकीय उलथापालथी नंतरही भाजप सरकार बनवू शकलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!