जेएसटीएआरसीच्या तायक्वांदो कलर बेल्ट परिक्षेत विद्यार्थ्यांचे यश

 

कोल्हापूर/ प्रतिनिधी: टाकाळा राजारामपुरी येथील जेएसटीएआरसी मार्शल आर्ट स्टुडिओ येथे घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये जालनावाला स्पोर्टस ट्रेंनिग अँड रिसर्च सेंटरच्या खेळाडूनी यश मिळविले.
यश मिळविलेले खेळाडूंमध्ये: यलो बेल्ट : मयंक तापसकर,अर्पण रामभिया, मिहित जनवाडकर , निखिल माने, निसर्ग चव्हाण , आजित पिसाळ,गार्गी जामसांडेकर , गौरव टिपकुले, रचित कराड,अव्दैत हावळ,रिधान शिंदे, स्वरा शिंदे,अर्णव कामते, सोम्या कुलकर्णी, रचना शेट्टी , उत्कर्ष घाटगे, शोभा सिंग, साक्षी भांडसले, श्रेयस शेटे,रोहित पाटील .ग्रीन बेल्ट :अर्जुन कोहक, खुश पिसाळ,मल्हार विभुते,मैत्रेय शेडसाळे,आराध्य पाटील, माही कितवाडकर,सुमित जगदाळे.ग्रीन वन बेल्ट : करणसिंह पाटील , आर्णव बेनाडीकर, सागर कंबार आर्या गोखले, नील भोसले .ब्लू बेल्ट : सानवी पटेल,अरिन कुलकर्णी,अदित्य चव्हाण, श्रेयस पाटील .ब्लू वन बेल्ट : अदिराज मुदगेकर , अभिमान भोसले, तन्वी पाटील , ऐष्णी कुलकर्णी, गार्गी कणसे ,रेड बेल्ट : हिना शेख,चिन्मय चव्हाण, रूद्र गाताडे ,सोहम नागदेव, तेजस कुलकर्णी .रेड वन बेल्ट : दैविक भाटे,श्रेयस स्वामी, गौरव पाटील,अनन्या चौगुले .सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक ऋषिकेश इटगी ,रोहित खुढे व जेएसटीएआरसी कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले व सीइओ ग्रँडमास्टर निलेश जालनावाला यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!