Uncategorized

शाहू कालीन कोल्हापूरच्या मिसळला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणाऱ्या ‘बावडा मिसळ’चे ९७ व्या वर्षात यशस्वी पदार्पण

December 27, 2019 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : सामान्यांपासून ते गर्भश्रीमंतांपर्यंत प्रत्येकाला चटकदार आणि झणझणीत मिसळ आवडतेच. पिझा आणि बर्गरच्या आधुनिक खाद्ययुगातही कोल्हापूरने आपल्या मिसळीची परंपरा जोपासली आहे. यात अग्रगण्याने नाव घेता येईल आणि कोल्हापूरला मिसळची ओळख करून देणार्‍या ‘बावडा […]

Information

२०१९ या वर्षांतील शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी

December 24, 2019 0

जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. २०१९ या वर्षांतील […]

Uncategorized

कोल्हापूर येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हजारो हिंदूंचा हिंदुत्वाचा शंखनाद  

December 24, 2019 0

कोल्हापूर : गडकोट हे आपली अस्मिता असून ती आपल्याला नेहमी शौर्यगाथांची आठवण करून देतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या विशाळगडावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमण आहेत, हे स्पष्ट असतांना ती काढून […]

News

जेरियाट्रीक सोसायटीच्या वतीने ‘सुखांत जीवनाचा’ चर्चासत्र आयोजन

December 24, 2019 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: आज वैद्यकशास्त्रातील प्रगतीने माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. पण जीवनाचा दर्जा मात्र खालावला आहे. औषधोपचारांनी जरी ते जिवंत असले तरी त्यांना वेदनामय जीवनासाठी सामोरे जावे लागत आहे. वृद्धावस्थेत आलेल्या आजारपण, वैद्यकीय खर्च ,नव्या पिढीकडून […]

Uncategorized

पेपरफ्रायच्या पहिल्या स्टुडिओचे कोल्हापूरमध्ये उदघाटन

December 24, 2019 0

कोल्हापूर : भारतातील प्रथम क्रमांकाचे फर्निचर आणि घरगुती उत्पादनांचे दालन, पेपरफ्रायच्या पहिल्या स्टुडिओचे कोल्हापूरमध्ये  उदघाटन केले.पेपरफ्रायचे उद्दीष्ट, देशात फर्निचर आणि घरगुती उत्पादनांच्या श्रेणीमध्ये सर्वात मोठा ओमनी चॅनेल व्यवसाय तसेच विशिष्ट बाजारात प्रवेश करण्याचे आहे. २०१४ मध्ये पहिला […]

Uncategorized

प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेचा फेलोशिप पुरस्कार प्रदान

December 24, 2019 0

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रख्यात बालरोग आणि नवजात अर्भक रोग तज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना देशपातळीवरील राष्ट्रीय नवजात अर्भक परिषदेने अतिशय प्रतिष्ठेचा अश्या फेलोशिप पुरस्काराने सन्मानित केले. एखाद्या विद्यापीठाच्या डि.लीट पदवीच्या धरतीवरचा […]

Uncategorized

कर्नाड फाउंडेशनच्या वतीने कोल्हापुरात राज्यव्यापी सहकार परिषदेचे आयोजन

December 20, 2019 0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील मार्गदर्शक आणि बँकींग सल्लागार संस्था कर्नाड बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन ‘सहकाराची पंढरी’ असलेल्या कोल्हापुरात येत्या 21 आणि 22 डिसेंबर रोजी राज्यव्यापी सहकार परिषदेचे आयोजन करत आहे. ही परिषद व्हि.टी पाटील स्मृती […]

Uncategorized

‘सिनियर सिटिझन्स’साठी खास ‘शो’ आयोजित 

December 20, 2019 0

१३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिनियर सिटीझन’ चित्रपटाच्या एका खास शोचे दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात आयोजन करण्यात आले होते. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व ‘सिनियर सिटिझन्स’ साठी हा स्पेशल शो आयोजित केला होता. मोहन जोशी आणि […]

Uncategorized

आई कुठे काय करते’ मालिकेतून दीपाली पानसरेचं मालिका विश्वात कमबॅक

December 20, 2019 0

स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या मालिकेतून दीपाली पानसरे मालिका विश्वात दमदार कमबॅक करणार आहे. दीपालीच्या […]

Uncategorized

हिमालया बेबी केअर तर्फे डॉक्टर्स आणि मातांसाठी संभाषणात्मक चर्चासत्राचे आयोजन

December 20, 2019 0

कोल्हापूर: हिमालयाबेबी केअर या भारतातील आघाडीच्या बेबीकेअर ब्रॅन्ड तर्फे  कोल्हापूर येथे “माय बेबी ॲन्ड मी” या आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाचे आयोजन मातांना लहान बाळांचे लसीकरण, त्यांची आरोग्य तपासणी तसेच बाळंतीणींची काळजी […]

1 2 3
error: Content is protected !!