मनपा नेहरूनगर विद्यालयाचा प्रसन्न ओंकार वक्तृत्व स्पर्धेत शहरात प्रथम

 
कोल्हापुर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आयोजित इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा मोठया गटात तसेच कोल्हापुर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती आयोजीत  छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ लोकार्पण सोहळ्यानिमित्त घेणेत आलेल्या  वक्तृत्व स्पर्धा मोठा गट( 5 वी ते 10वी ) मनपा नेहरुनगर विद्यामंदिरचा प्रसन्न ओंकार इयत्ता 6 वी याने प्रथम क्रमांक पटकवला.त्याने कलचे उपासक राजर्षी छत्रपती शाहू या विषयावर वकतृत्व सादर केले. तसेच शहरस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक पटकवला त्याला मुख्याध्यापक शहाजी घोरपडे ,सरिता कांबळे, आई व वडील यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!