News

बौध्दीक साधनसंपत्ती हीच भारताची खरी शान :श्री. नागनगौडा:केआयटीचा दिक्षात समारंभ संपन्न

February 28, 2020 0

कोल्हापूर: येथील केआयटी इंजिनिअरींग व आयएमईआर कॉलेजचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ग्लोबएज सॉफ्टवेअर लिमिटेड, बेंगलोरचे उपाध्यक्ष व एच आर विभागाचे प्रमुख श्री. नागनगौडा एस. जे. तसेच सन्मानीय उपस्थिती होती शिवाजी […]

Uncategorized

१ मे ठरणार विनोदाचा ‘झोलझाल’ दिन 

February 28, 2020 0

मराठी चित्रपट सृष्टी आणि विनोदी संहिता हे समीकरण गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी  नेहमीच मनोरंजनाची पर्वणी ठरली आहे. अशीच एक मनमुराद हास्याची आणि मनोरंजनाची पर्वणी घेऊन येत आहे ‘झोलझाल’. युक्ती इंटरनेशनल यांचा आगामी ‘झोलझाल’ हा […]

News

अथायु हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडपेवर चिरफाड न करत अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी

February 28, 2020 0

कोल्हापूर : हदयशस्रक्रिया विश्वातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाँ.श्रीकांत कोले व डाँ.अक्षय बाफना यांचेसह कुशल टीम ने भीमराव नारायण शिंदे ( वय ६५ ) रा. बुवाचे वाठार,ता . हातकणंगले जि.कोल्हापूर या रूग्णावर येथील अथायु हॉस्पिटलमध्ये हदयाची झडप […]

Uncategorized

द वेनसेंटर तर्फे वेरिकोज वेन्सविषयी जनजागृती मोहीम

February 28, 2020 0

वेरिकोज वेन्स या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेत मुंबईस्थित आघाडीच्या वेरिकोज वेन्समधील स्पेशालिटी क्लिनिक जेन द वेन्स सेंटरने एका आरोग्य जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. भारतात दरवर्षी 10 दशलक्ष लोकांना वेरिकोज […]

News

कोल्हापूर दक्षिण मधील रस्ते, पूल कामासाठी निधी द्या: आ.ऋतुराज पाटील यांची मागणी

February 26, 2020 0

कोल्हापूर : दक्षिण मतदारसंघातील रस्ते , लहान पूल, गटर्स या प्रस्तावित कामासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी द्यावा अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री आ.अशोक चव्हाण यांच्याकडे केली . […]

News

फसवी कर्जमाफी आणि महिलांवरील अत्याचार निषेधार्थ भाजपनं फुुंकल रणशिंग

February 26, 2020 0

कोल्हापूर:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने, कर्ज माफी योजनेच्या नावाखाली शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्याशिवाय महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात […]

News

मार्च पर्यंत प्लॅस्टीक मुक्तीचा आराखडा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना सादर

February 25, 2020 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहर 31 मार्च 2020 पर्यंत प्लॅस्टीक मुक्त करणेबाबत आराखडा आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना सादर केला. सदरचा अहवाल आयुक्तांनी मंत्रालय, मुंबई येथे सादर केला. […]

News

कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा:आम.चंद्रकांत जाधव

February 25, 2020 0

मुंबई :कोल्हापूर शहराचा थेट पाईपलाईन प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना आज मुंबई येथील बैठकीत केली. कोल्हापूर शहराचा जिव्हाळ्याचा असणारा थेट पाईपलाईनचा प्रश्न अनेक वर्ष […]

News

मातोश्री सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या स्मरणार्थ वळसंग येथे विविध पुरस्कारांचं वितरण

February 25, 2020 0

सोलापूर :अत्यंत बिकट परिस्थितिवर मात करीत मुलाला कलेक्टर बनविणाऱ्या सावंत्रव्वा कलशेट्टी यांच्या ९व्या पुण्य स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कोल्हापुर महानगर पालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाख़ाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय […]

News

मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड ते उमरठ ‘नरवीर तानाजी पुण्ययात्रा’ संपन्न

February 24, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: श्री शिवाजी महाराजांना या अत्यंत निष्ठावान आणि पराक्रम सवंगड्यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सुरुवातीपासून मोलाची साथ दिली.त्यातील एक म्हणजे तानाजी मालुसरे. नरवीर तानाजी मालुसरे पुण्ययात्रेचे आयोजन मैत्रेय प्रतिष्ठानच्यावतीने १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले […]

1 2 3 6
error: Content is protected !!