द वेनसेंटर तर्फे वेरिकोज वेन्सविषयी जनजागृती मोहीम

 

वेरिकोज वेन्स या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेत मुंबईस्थित आघाडीच्या वेरिकोज वेन्समधील स्पेशालिटी क्लिनिक जेन द वेन्स सेंटरने एका आरोग्य जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. भारतात दरवर्षी 10 दशलक्ष लोकांना वेरिकोज वेन्सचा त्रास होतो. या मोहिमेचा भाग म्हणून डॉ. सौरभ जोशी यांनी वेनासील या नव्या तंत्रज्ञानासंदर्भात स्क्रीनिंग आणि जनजागृती उपक्रम राबवले. वेनासील ही वेदनारहित आणि अॅनेस्थेशियाची गरज नसलेली पद्धत आहे. यात सलाइन इंजेक्शनचीही गरज भासत नाही. सर्वात म्हत्वाचे म्हणजे हा उपचार 30 मिनिटांत होतो. वेनासील ही यूएसएफडीए प्रमाणित एकमेव अॅडेसिव्ह आधारित वेरिकोज वेन्सचा त्रास तात्काळ थांबवणारी जगातील एकमेव पद्धती आहे. उपचारानंतर सातत्याने स्टॉकिंग्स वापरण्याची गरज नसलेली ही एकमेव पद्धत आहे.वेरिकोज वेन्समध्ये धमन्यांमध्ये अतिरिक्त रक्त साचून त्या फुगतात, सुजतात आणि काहीवेळा त्यातून प्रचंड वेदना होते. पत्रकार, ट्रॅफिक पोलिस, शिक्षक, नर्स, दुकानदार, बस कंडक्टर, परफॉर्मिंग आर्टिस्ट, सर्जन, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कर्मचारी असे सतत उभे रहावे लागेल असे काम करणाऱ्यांना हा त्रास होतो. यावर वेळेत उपचार न झाल्यास त्यातून अल्सर, रक्तस्राव आणि थर्मोबेम्बोलिजम असे त्रास होऊ शकतात. वेन सेंटर स्क्रीनिंग आणि जनजागृती मोहिमांमधून विशेषत: यातील जीवनशैली आणि सतत उभे राहणे, स्थुलपणा, गरोदरपणा, धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास अशा कारणांचा वेध घेते.”वेरिकोज वेन्सचा त्रास होण्यामागील मुख्य कारण आहे जीवनशैली. बराच काळ एकाच स्थितीत बसून राहणे किंवा फिल्डवर असताना बराच काळ उभे राहणे आणि यावर काही पर्याय असायला हवा याची जाणीव नसणे, हे यामागील कारण आहे. वेनासील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!