
कैलासगड स्वारी मंदिर येथे आज महाभिषेक व पालखी सोहळा आज पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त व शिवभक्त, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply