
कोल्हापूर: माजी खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक व भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी हातावरचे पोट असणाऱ्या निराधार बेरोजगार ५०० कुटुंबांना महाडिक परिवार/भटके विमुक्त विकास परिषद कडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सुरु केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्यावेळी अनेक लोक रोजगाराअभावी निराधार झाले आहेत. संकट उभे राहिले की महाडिक कुटुंबातील सदस्य नेहमीच गरीब, सामान्य गरजू लोकांना मदतीसाठी सरसावतात.
Leave a Reply