
कोल्हापूर : मुंबईतून कर्नाटकातील आपल्या मूळगावी जाणाऱ्या कंटेनरमधील आणखी एका महिला प्रवाशाचा कोरोना अहवाल आज पाॕझीटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पीपाटील यांनी दिली.मुंबईतून कर्नाटकातील मूळगावी जाणाऱ्या प्रवाशांना १६ एप्रिल रोजी अडवून त्यांना रात्री सीपीआरमध्ये दाखल केले होते. या प्रवाशांचे स्वॕब १७ एप्रिल रोजी घेतले होते. यातील एका महिलेचा अहवाल आज पाॕझीटिव्ह आला आहे.
Leave a Reply