
कोल्हापूर : कोल्हापूरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. इचलकरंजीतील पहिल्या कोरोनाबाधित ६० वर्षीय रुग्णाचा आज (गुरुवारी) सायंकाळी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेली दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.औपचारिक बाबींची पूर्तता करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.त्यांच्या संपर्कात असलेला त्यांचा ४ वर्षीय नातू देखील कोरोना पॉझीटीव्ह असून त्याच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा होत आहे.
Leave a Reply