
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजमधे 2 गटात हाणामारी झाली. राहुल राजेंद्र काकरे (वय;16) जूना बुधवार पेठ येथील रहणारा तरुण याला मारहाण करण्यात आली.सकाळी 11 च्या सुमारास अचानक हाणामारी सुरु झाली.शाहूनगर बाईचापुतळा येथील मुले मारहाण करण्यासाठी बोलावली होती.ज्याने मारण्यासाठी मुले बोलवले होते त्याला अटक केली आहे.तो ११वी आर्टसचा विद्यार्थी आहे. मारामारीचे कारण अजुन समजले नाही.
Leave a Reply