
कोल्हापूर : शहर परिसरातील घरेलू मोलकरीणींना आज देवस्थान समितीचे वतीने साधारण दहा जिवनावश्यक वस्तू असलेले धान्य किटचे वाटप करण्यात आले संघटनांच्या माध्यमातून याची यादी तयार करण्यात आली असून याकामी काँम्रेड चंद्रकांत यादव, शरदचंद्र कांबळे, सुशिला यादव यांचे सहकार्य लाभले यावेळी बोलताना अध्यक्ष मा.महेश जाधव म्हणाले *देवाचा पैसा लोकोपयोगी यावा देव हा माणसातच आहे, या कार्यक्रमासाठी देवस्थान समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सहाय्यक सचिव सौ शितल इंगवले, मिटके, हराळे, सुर्यवंशी, मिस्त्री आणि मान्यवर तसेच संघटनांचे सभासद आणि पदाधिकारी उपस्थित होते
Leave a Reply