स्टार प्रवाहवर ११ भागांची गणपती विशेष भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’
गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. २२ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता ही […]