संपूर्ण शहरात प्रतिबंधक औषध फवारणीचा महापौरांचा आदेश

 

कोल्हापूर:आज २१ जुलै रोजी प्रभाग क्रमांक २६ कॉमर्स कॉलेज, येथे संपूर्ण प्रभाग मध्ये कोरोनो व डेंग्यू, मलेरिया हे रोग प्रतिबंधक औषध फवारणी करून घेण्यात आली. संपूर्ण कोल्हापूरमध्ये औषध फवारणी करण्याचे आदेश महापौर निलोफर अश्कीन आजरेकर यांनी दिला आहे. तसेच नागरिकांनी घरीच थांबून स्वतःची व घरातल्यांची काळजी घ्यावी.जर कोणालही तपाचे किंवा कसलेही आजाराचे लक्षणे असतील तर लगेच प्रशासनाशी त्वरित संपर्क करावा असे आवाहन महापौर सौ.निलोफर आजरेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!