
राधानगरी (अतुल पाटील) : शैक्षणिक व सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असणारे व आर आर पाटील कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांचे चौथी पुण्यस्मरण अतिशय साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले.
सध्याची कोरोनियाची परिस्थिती लक्षात घेवून आर आर पाटील शिक्षकांचे आदश डोळ्यासमोर ठेवून यावेळी मंडळाचे कार्यकर्तेनी सर्व नियमांचे पालन करत मास्क वाटप ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण केले. हा उपक्रम स्तुतिप्रिय असून त्यांचा या उपक्रमाबद्दल गावात त्यांचे कौतुक होत आहे.
Leave a Reply