आर आर पाटील शिक्षकांचे चौथी पुण्यस्मरण

 

राधानगरी (अतुल पाटील) :  शैक्षणिक व सामाजिक क्रीडा क्षेत्रातील अग्रणी असणारे व आर आर पाटील कला-क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आर आर पाटील यांचे चौथी पुण्यस्मरण अतिशय साध्या पद्धतीने पार पाडण्यात आले.

          सध्याची कोरोनियाची परिस्थिती लक्षात घेवून आर आर पाटील शिक्षकांचे आदश डोळ्यासमोर ठेवून यावेळी मंडळाचे कार्यकर्तेनी सर्व नियमांचे पालन करत मास्क वाटप ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण केले. हा उपक्रम स्तुतिप्रिय असून त्यांचा या उपक्रमाबद्दल गावात त्यांचे कौतुक होत आहे.

3 responses to “आर आर पाटील शिक्षकांचे चौथी पुण्यस्मरण”

  1. Alright, so i33win popped up on my radar. Solid site layout, not gonna lie. Games are okay, maybe could be better, but not bad. Give it a shot and see what you think: i33win

  2. Heard some buzz about ku11bet, so I took a peek. It’s got a fresh vibe, and they seem to be trying hard. If you’re looking for something new, might be worth checking out: ku11bet

Leave a Reply to i33win Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!