
कोल्हापूर: उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यांमध्ये लॉक डाउन शिथिल करण्यात आले असून दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार . किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार.दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार.कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणारशहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतीची कामे सुरू राहणार.जिल्ह्यामध्ये साखरपुडा लग्न मुंज वाढदिवस या कार्यक्रमांना बंदी राहणार.अंत्यसंस्कार आणि अंत्ययात्रेसाठी दहा नातेवाई परवानगी आहे.जिल्ह्यातील शिव भोजन थाली सुरू राहणार.जिल्ह्यातील किरकोळ दूध विक्री सुरू राहणार.सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत जिल्ह्यामधील हॉटेल लॉज रेस्टॉरंट केशकर्तनालय ब्युटी पार्लर सलून मसाज सेंटर वगळून किराणा धान्य विक्री केंद्र सुरू राहणार.दुचाकी वर फक्त एक चालकांन चारचाकी वाहनांमध्ये तीन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
Leave a Reply