
कोल्हापूरः चंद्रे ( ता. राधानगरी ) येथे कोरोणाग्रस्त संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते सूनिल दतात्रय पाटील यांनी चंद्रे गावासाठी स्वर्खचातून एक लाख रूपये खर्च करून गाव निर्जंतूकीकरण केले. गावात कोरोणा संसर्ग झालेला रूग्ण सापङल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. गावात ही साथ पसरू नये म्हणून सूनिल पाटील यांनी गाव निर्जंतूकीकरण करण्याचा निर्णय घेतला. ही माहीती त्यांनी आपल्या मित्रानां दिली. लगेच या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला. काही क्षणात शेकङो मित्र जमा होवून येथील जागूत देवस्थान श्री भॅरवनाथ मंदीराच्या चाॅकात ग्रामस्थानां चार हजार मास्क’चे वाटप केले. तसेच घरोघरी जावून हाजारो सॅनिटायझर’च्या बाटल्यांचे वाटप केले. तसेच त्यांनी आपल्या स्वःताच्या ट्रॅक्टरवरून पूर्ण गाव सॅनिटायझर ( निर्जंतूकीकरण) केले. यापूर्विही त्यांनी लाॅकङाऊनच्या काळात स्वखर्चातून गावात मास्क’चे वाटप “”सॅनिटायझरच्या बाटल्या वाटप “तसेच गाव निर्जंतूकीकरण केले होते. त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावातून काॅतूक होत आहे.भविष्यात गावावर कोणतेही संकट आल्यास आपण स्वःखर्चातून मदत करणार असल्याचे सूनिल पाटील यांनी सांगितले.यावेळी सरपंच साॅ तेजस्विनी देसाई”””राष्ट्रवादी पक्षाचे यूवा नेते संजय पाटील””पोलिस पाटील दिलीप पाटील,सागर पाटील (सर) बाळासाहेब पाटील,नंदकूमार पाटील,प्रविण खद्रे,नागोजी देसाई,विनायक पाटील,कूष्णात पङळकर,स्वप्निल खद्रे”गणेश पाटील,प्रविण पाटील,सूशांत खद्रे,शूभंम पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply