
कोल्हापूर: सिद्धगिरी मठ कणेरी येथे कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शोमिका महाडिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सीईओ अमन मित्तल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, देवस्थान समितीचे महेश जाधव, नगरसेवक सत्यजित कदम, माणिक पाटील चूयेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply