
मुंबई : जागतिक उद्योग जगतातभारताचे विश्वसनीय स्थान असून ते अधिकभक्कम करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ अभियानसहाय्यभूत ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गीते यांनी येथे केले.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर‘मेक इन इंडिया सेंटरमध्ये ‘मेक इन इंडियासप्ताहा’निमित्त विविध चर्चासत्र-परिसंवादांचेआयोजन करण्यात आले आहे. ‘कॅपिटल गुडस्अन्ड इंजिनियरींग : रिअलाझिंग द मेक इन इंडियाव्हीजन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात केंद्रीयमंत्री श्री. गीते बोलत होते. यावेळी भारत आणिरशियामध्ये अवजड उद्योग क्षेत्रातील दोनमहत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले
Leave a Reply