
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा 52 वा दिक्षांत समारंभ 27 फेब्रुवारीला होत आहे.पद्मश्री प्राप्त मुंबई च्या इन्स्टीट्यूट ऑफ़ केमिकल टेक्नॉलॉजी चे कुलगुरु आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र प्रा. डॉ. जी.डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदविदान समारंभ संपन्न होणार असून यावर्षी 52 हजार 160 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.यात 301 स्नातके पी एच डी ची पदवी घेणार आहेत. अशी माहिती कुलगुरु प्रा. डॉ.देवानंद शिंदे यांनी दिली.
Leave a Reply