
कोल्हापूर :फोर्ड कॉर्नर येथिल यशवंत एंटरप्रयजेसह शेजरील 4 दुकनाना अचानक आग लागल्याने सर्व दुकाने जळून खाक झाली. कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नसली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.सर्व दुकानातील मिळून 33 लाख रुपयांचे नुकसान झाले .शॉर्ट सर्किटने आग लगल्याचे समजते.
Leave a Reply