
कोल्हापूर: आमदार चंद्रकांत जाधव यांच्या खासबाग येथील नूतन संपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस पक्षाचे युवा नेते व प्रसिद्ध कवी श्री. मोहम्मद इम्रान प्रतापगडी व पालकमंत्री ना. सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, अँड. अभय छाजेड, आमदार पी. एन. पाटील, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, आर.के.पवार, प्रल्हाद चव्हाण, सौ. सरलताई पाटील, संध्याताई घोटाणे, सचिन चव्हाण, संभाजी देवणे, सौ. शारदा देवणे, तौफिक मुल्लानी, श्रीमती भारातीताई पवार, एस. वाय.सरनाईक, बाबुराव चव्हाण, आनंदराव ठोंबरे-वस्ताद, संजयकाका जाधव, शंकर पाटोळे, अशोक पाटील, जे.एल. पाटील, संजय शेटे, संजय माळी, श्रीकांत माने, सुहास यादव, सुनील काटकर, अनिल घाटगे यांच्यासह कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply