News

गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन दुवा म्हणून काम करेल :अध्यक्ष पुरुषोत्तम काळे

January 30, 2021 0

कोल्हापूर: गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशन संस्था व ग्राहक यांना जोडण्याचे काम दुवा म्हणून करेल, असे प्रतिपादन अध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी केले.नुकत्याच स्थापन झालेल्या गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनची पहिली बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी […]

News

जगातील पहिली स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’ भारतीय बाजारात दाखल

January 30, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : जगातील पहिल्या स्पोर्टी, स्मार्ट, रुबाबदार रेनो काइगर’चे भारतात पदार्पण झाले असून ही गाडी बाजारात दाखल झाली.रेनो’कडून अनोख्या कल्पकतेवर भर देण्यात आला असून बी-एसयुव्ही सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या यामुळे पूर्णपणे बदलणार आहे. ही गाडी प्रथम […]

News

११८७ रिक्षा व्यावसायिकांना २ लाखाचे मोफत विमा संरक्षण;माजी खा. धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

January 27, 2021 0

कोल्हापूर: रर२६ जानेवारी दिवशी छत्रपती ताराराणी चौकातील नवभारत ट्रेडींग कंपनीच्या पेट्रोल पंपावर रिक्षा व्यावसायिकांना तब्बल २ लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळाल्याने अनेक रिक्षाचालकांनी महाडिक परिवाराचे आभार मानले. कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या उपक्रमातून, […]

News

गोकुळचा गुजरातच्‍या बाजारपेठेत दिमाखात प्रवेश

January 27, 2021 0

कोल्‍हापूर: पारंपा‍रीक गुणवत्‍तेला आधुनिकतेची जोड देत गोकुळचे “सिलेक्‍ट” ट्रेट्रापॅक दूध आजपासून गुजरामधील हिंम्‍मतनगर व अहमदाबाद मधील रिलायन्‍स मॉलमध्‍ये विक्रीस उपलब्‍ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्‍य देत गोकुळला पसंती दिली असुन, गोकुळ दूधाची गुणवत्‍ता व […]

News

कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव हास्तुत्य उपक्रम; भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक

January 27, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आयोजित करण्यात येणारा कोल्हापुरी सराफ सुवर्ण महोत्सव स्तुत्य उपक्रम असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी दिली.येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोल्हापुरी सराफ सुवर्ण […]

Information

२९ जानेवारीला झीप्लेक्सवर बांधला जाणार लग्नाचा ‘बस्ता’

January 26, 2021 0

काळ बदलला असला किंवा अनेक वर्ष जरी उलटली असली तरी काही परंपरा या अजूनही अस्तित्वात आहेत. जसं लग्न म्हंटलं की बस्ता हा आपसूक आलाच. बस्ता हा लग्नकार्यातला महत्त्वाचा सोहळा ज्याच्यामुळे नवरी मुलीच्या वडिलांच्या जीवाला घोर […]

News

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

January 26, 2021 0

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प येथील कार्यस्थळावर गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना अरूण नरके  यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्‍पादक, शेतकरी,वितरक व ग्राहक यांना प्रजासत्ताक […]

News

इफको कंपनीच्यावतीने गरजूंना ब्लँकेट वाटप

January 26, 2021 0

कोल्‍हापूर : इंडियन फार्मर फर्टिलायझर को ऑपरेटिव्ह लि.,नवी दिल्ली (इफको) कंपनीचे एम.डी. डॉ.यु.एस.अवस्ती यांच्या संकल्पनेतून  सहकारातील अग्रगण्य खत कंपनीच्या वतीने  शिरोली दुमाला (ता.करवीर) येथे हिवाळ्यात उपयुक्त असे ब्लँकेट गरजूंना वाटप करण्यात आले. इफकोचे आमसभा सदस्य व गोकुळचे माजी चेअरमन विश्वास […]

News

भारत सरकारचा ‘संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम’ १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान

January 23, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: भारत सरकारच्या वतीनं संरक्षण क्षमता महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलीयमचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक […]

Information

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर आउट

January 23, 2021 0

प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं कथानक, हेच मराठी चित्रपटाच्या यशाच्या गमक आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे…. आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक चित्रपटांच्या आशयानेच, त्या त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट […]

1 2 3 5
error: Content is protected !!