
कोल्हापूर: मंगळवार पेठेतील कोल्हापूर जिल्हा खुले कारागृह, पद्माळा शेती फार्म जवळील महादेव मंदिर परिसरा मध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या सर्व भक्तगणांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी अॅड.दत्ताजीराव कवाळे,कार्याध्यक्ष अमोल कुरणे,क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे,सुप्रसिद्ध फळ व्यापारी सलीम इब्राहीम बागवान, हाजी फिरोजभाई सतारमेकर, निवास सूर्यवंशी, रोहित साळवे, प्राजक्ता सूर्यवंशी, पृथ्वीराज कडोलकर, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
Leave a Reply