News

राज्य सरकारने संभाव्य लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा : भाजपची मागणी

March 31, 2021 0

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर शहरात प्रशासनाच्यावतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले […]

News

नवीद मुश्रीफ यांनी गोकुळ दूध संघासाठी भरला उमेदवारी अर्ज

March 30, 2021 0

कोल्हापुर:संसार नेटका व्हावा म्हणून पोराबाळांच्या तोंडचे दूध काढून शेतकरी गोकुळ दूध संघाला दूध घालत आहे. अशा शेणा- मुतात अहोरात्र राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या निवडणूक रणांगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रतिपादन नवीद मुश्रीफ […]

News

नेर्ली गावात अद्ययावत वातानुकुलीत अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

March 30, 2021 0

कोल्हापूर: दक्षिण मतदारसंघातील नेर्ली गावाच्या दौऱ्यावर असतानाआमदार ऋतुराज पाटील यांनी गावातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर भेट देऊन कामांचा आढावा घेतला. या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार असून याच ठिकाणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवक-युवतींसाठी […]

News

कृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे राज्यव्यापी उपोषण

March 27, 2021 0

कोल्हापूर: मोदी सरकारने संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर लादलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली राज्यव्यापी उपोषण सुरु आहे. याच पार्श्वभुमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फेही उपोषण करण्यात […]

Information

पंचगंगा स्मशानभूमीस दीपक पोलादेंनी दिल्या 30 पिंडी

March 25, 2021 0

कोल्हापूर: येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या 30 पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या. गेली दहा वर्षे दीपक पोलादे हे पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी देत असून पंचगंगा स्मशानभूमीसह […]

News

महापालिकेने पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात तातडीने श्वेत पत्रिका जाहीर करावी : भाजपची मागणी

March 25, 2021 0

कोल्हापूर  : शहरातील पाणीपुरवठ्याच्या दुरावस्थेसंदर्भात आज भाजपा शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेतली आणि कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती, पाण्याचा किती उपसा होतो आणि बिलिंग किती होते, सांडपाणी अधिभार जमा किती व त्या […]

News

भाजपाच्यावतीने “महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया–जनतेशी संवाद साधूया” अभियान

March 25, 2021 0

कोल्हापूर :  कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या बेबंद, बेधुंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे. राज्यात असुरक्षिततेचे, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार मध्ये […]

Information

‘बिंबा’ या थरारक वेबसीरीजचे गगनबावड्यात शूटिंग पूर्ण; मे महिन्यात वेबसिरीज प्रदर्शित होणार

March 24, 2021 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रदर्शित होत आहेत. या अंतर्गत पिंग पोंग एंटरटेनमेंट चॅनेलच्यावतीने ‘बिंबा’ या वेबसीरीज ची निर्मिती करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात या वेबसीरिजचे बहुतांश शूटिंग पूर्ण […]

News

‘गोकुळ’ च्या निवडणूक रिंगणात आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडी

March 22, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ’गोकुळ च्या निवडणुकीसाठी आता राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची घोषणा नुकतीच करण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह […]

News

गोकुळ” कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधरण सभा ऑनलाइनने संपन्‍न

March 20, 2021 0

कोल्‍हापूरः कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर शासनाने काढलेल्‍या आदेशनुसार दिनांक ११-०३-२०२१ ई.रोजी गोकुळ कर्मचारी पतसंस्‍थेची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईनने पार पडली. स्‍वागत व प्रास्‍ताविक चेअरमन प्रकाश आसुर्लेकर यांनी केले. नियमित कर्ज मर्यादा ७ लाखावरून १० लाख करणेस मंजुरी देणेत आली.संस्‍थेची […]

1 2 3 5
error: Content is protected !!