
गारगोटी: येथे आमदार प्रकाश आबिटकर यांनी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संजय मंडलिक यांचे प्रमुख उपस्थितीत श्री राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केला.
यावेळी जेष्ठ नेते मारुतराव जाधव, बाबूराव आण्णा देसाई, गोकूळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, के.जी.नांदेकर, नंदकुमार ढेंगे, विश्वनाथ पाटील, शामराव भावके, दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, अरुण जाधव, अभिजीत तायशेटे, नंदकुमार सुर्यंवशी-सरकार, जितेंद्र टोपले, अशोक फराकटे, पांडूरंग पाटील पापा, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी उपसभापती अजित देसाई, अशोक वारके, विलास पाटील, सभापती किर्तीताई देसाई, उपसभापती सुनिल निंबाळकर, मदनदादा देसाई, बी.डी.भोपळे, सुभाष पाटील-मालवेकर, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, अशोक भांदीगरे, प्रविण नलवडे, संदीप वरंडेकर, सुर्याजी देसाई, संजय भाऊ सावंत, विक्रम पाटील, श्रीधर भोईटे, धैर्यशिल भोसले सरकार, धनाजी खोत, विजय बलुगडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व ठरावधारक उपस्थित होते.
Leave a Reply