
कोल्हापूर :सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत आज हद्दवाढ झालीच पाहिजे असा निर्धार करण्यात आला. ज्या गावातील ग्रामस्थांचा विरोध आहे त्यांना हद्द वाढीचे महत्व पटवून देण्याचीही तयारी हद्द वाढ कृती समितीने दाखविली. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत महापौरांनी काढण्याचा ठरावही या बैठकीत करण्यात आला.
Leave a Reply