
वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे मार्गास यंदाच्या बजेट मधे मंजूरी मिळाली.
107 किमी लांब या मार्गासाठी एकूण
2 हजार 750 कोटी इतका खर्च येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे कोल्हापुरला जोडली जाणार हे निश्चित आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे कोल्हापुर- पुणे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे यामुळे भाडेवाढ नाही आणि नविन तंत्र ज्ञानाचा वापर , महिला वृद्ध यांचा विचार यामुळे हे रेल्वे बजेट सर्व समान्यांना दिलासा देणारे ठरले.
Leave a Reply