
मुंबई:बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज चैत्यभूमीला गर्दी जमते. सोबतच समाजमाध्यमांवरही महापरिनिर्वाण दिनाचे पडसाद उमटतात. भारतीय मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’वरही विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी बाबासाहेबांच्या कार्याला वंदन केले.
‘जरी संकटांची काळरात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती’ अशा काव्यमय शब्दात सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले आहे.
https://embed.kooapp.com/embedKoo?kooId=52d9dbb6-3f8e-4149-b853-7cc4a3447ad5
Leave a Reply