
श्रद्धा कपूर ही बॉलिवुडमधली एक लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिका आणि लक्षवेधी फॅशन सेन्समुळे ती सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर ती सतत सक्रीय असते.5 सेकंदांच्या या व्हीडिओत श्रद्धा ट्रेडमिलवर वेगात चालताना दिसते आहे. फिटनेसबाबत श्रद्धा सतत जागरूक असते. शुटिंगच्या व्यस्त शेड्युलमधूनही ती नियमित वर्कआऊटसाठी वेळ काढते.नुकत्याच आलेल्या व्हीडिओत ती रात्रीच्या शुटिंग शेड्युलआधी वेळ काढून वर्क आऊट करताना दिसते आहे. रात्री शुटिंगला जाण्याआधी वर्कआऊट गोल्स पूर्ण करण्यासाठी ती कार्डिओ करते आहे.
Leave a Reply