
कोल्हापूर:काल जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी यांनी करवीर संस्थापिका महाराणी ताराराणीसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, जिल्हा प्रमुख संजय पवार, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सौ.स्मिता सावंत, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मंजित माने,दीपाली शिंदे,अनिता पाटील,पूनम पाटील,श्वेता सुतार,अश्विनी घोटगावकर, सुजाता चव्हाण,पद्मा देसाई,गीतांजली डोंबे,सुजाता सुतार,शोभा खेडकर, पूजा शिंदे,सविता पाटील,माधुरी जाधव,काजल दुकांडे, स्वरूपा खुरंडले, श्वेता चितारे,अश्विनी चितारे, सोनिया चव्हाण,अधिरा शिंदे,वैभव जाधव, अभिजित बुकशेट,प्रवीण पालव आदी मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्त्या,कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply