
कोल्हापूर: तृप्ती देसाई यांना मारहाण प्रकरणी सात जणावर गुन्हे दाखल करण्यात आले.यात 5 श्री पूजकांचा समावेश आहे.यामधे केदार मुनीश्वर शिरीष मुनीश्वर चैतन्य अष्टेकर निखिल शानभाग या श्री पूजकासह जयकुमार शिंदे आणि किसन कल्याणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Leave a Reply