शहरातील 111 गुंड हद्दपार

 

कोल्हापूर – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या प्रस्तावावर आज करवीर तहसीलदारांनी 45 गुंडांना मंगळवारपर्यंत हद्दपार करण्याचे आदेश दिले. तर  यापैकी राजारामपुरी पोलिसांच्या हद्दीतील 66 गुंडांवर  हद्दपारीची कारवाई होणार आहे.

   शहरातील एकूण 111 रेकार्डवरील गुंडांवर प्रशासनातर्फे कारवाई होणार आहे केवळ मतदान करण्यापुरती त्यांना सवलत दिली.मतदाना दिवशी हद्दपार करता येत नसल्याने, हे गुंड मतदानादिवशी प्रभागात असणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या या प्रस्तावावर सुनावणी घेऊन ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल अशा गुंडांना हद्दपार केल्याचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांनी सांगितले. हद्दपार केलेले रेकार्डवरील गुंड

 प्रवीण लिमकर (रंकाळा टॉवर), अभिजित महाडिक (सुबराव गवळी तालीम परिसर, मंगळवार पेठ), संजय पटकारे (शाहूपुरी 4 थी गल्ली), योगेश साळोखे (ए वार्ड रंकाळा टॉवर), महेश नामदेव सुतार (फिरंगाई तालमी परिसर), स्वप्निल कांबळे (गंजीमाळ, टिंबर मार्केट), अभिजित साळोखे (शिवाजी पेठ), गणेश सुतार ( फिरंगाई तालीम परिसर), अर्जुन घोरपडे (गजानन महाराजनगर), सचिन चौगुले (सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी), बिपीन देवणे (देवणे कॉलनी, सानेगुरूजी वसाहत), राजू जाधव (शिंगोशी मार्केट, मंगळवार पेठ), प्रवीण बोंगार्डे (मंगळवार पेठ), नितीन माळी (मंगळवार पेठ), विक्रम पोलादे (तस्ते गल्ली), योगेश पाटील (साकोली कॉर्नर), सरदार आवळे (वारे वसाहत, मंगळवार पेठ), वसीम खली, सूरज राणे, महेश चंद्रकांत सुतार, रोहित मोरे, कैलाश मेढे, योगेश राणे, अस्लम कांडगावे, हरीष सावंत, तुषार चव्हाण (सर्व शाहूपुरी 5 वी गल्ली), अक्षय बुजरे (शाहूपुरी 6 वी गल्ली),अर्जुन पवार-माकडवाला (कावळा नाका), जमीर गुहागरकर ( ई शाहूपुरी), अक्षय ऊर्फ चिक्‍या भोसले (रमणमळा), जक्की मुल्ला (दिप्तीराज अपार्टमेंट, व्हीनस कॉर्नर), नामदेव लोहार, सुजीत जरग, अजय लोहार (रंकाळ टॉवर), धनंजय भोसले, तानाजी माने, सुजय भोसले, अजय काटकर, विजय काटकर ( सर्व रा. उत्तरेश्‍वर), भागोजी भावधने, चिक्‍या ऊर्फ विकास भुईंगडे, रोहित मोरे, रणजित पाटील, राकेश कोळी, महेश वास्कर, (सर्व लक्षतीर्थ).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!